संगमनेर बाजार समितीचा विविध मागण्यांबाबत शासनाकडे पत्रव्यवहार कोविड केअर सेंटर सुरू करण्यासह कामगार व व्यापार्यांचे लसीकरण करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 12 मे पासून 21 मे पर्यंत बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद ठेवले
Read more