भोकर शिवारात ट्रकला धडकून दोन तरुणांचा मृत्यू बिघाड झालेल्या ट्रकला दुचाकीने दिली पाठीमागून धडक
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर भोकर (ता. श्रीरामपूर) शिवारातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या उसाच्या ट्रकवर पाठीमागील
Read more





