संगमनेरच्या सुकेवाडीत सापडले गांजाचे गोदाम! नाशिकच्या ‘ए.एन.टी.एफ’चा छापा; साडेचारशेहून अधिक किलोचा मुद्देमाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही दिवसांत संगमनेर शहरात अमली पदार्थां विरोधात कारवाया वाढल्याने त्यावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. शहरात कोठेही सहज

Read more

निकालाच्या प्रतिक्षेत तीन प्रभागातील निवडणूक दुर्लक्षीत! आज होता माघारीचा अखेरचा दिवस; उद्यापासून उडणार प्रचाराचा धुरळा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रत्यक्ष मतदान होवूनही अवघ्या तीन जागांवरील निवडणूक लांबल्याने पालिका निवडणुकांच्या निकालाची उत्कंठा दिवसोंदिवस शिगेला पोहोचत आहे. त्यातच

Read more

रेल्वेच्या मुद्द्यावर आमदार अमोल खताळांची ‘लक्षवेधी’! फलकाद्वारे वेधले सरकारचे लक्ष; स्थानिक आंदोलनाची धारही वाढणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या अनेक दशकांची मागणी डावलून केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेमार्ग रद्द केल्याने पुण्यापासून नाशिकपर्यंतच्या तालुक्यांमधील जनक्षोभ

Read more

नात्याला काळीमा! ‘माता तु न वैरिणी’ परंपरेलाच धक्का देणारी घटना! घारगावमध्ये आढळला होता मृतदेह; माता-पित्यासह वाहन चालकालाही अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आई म्हणजे वात्सल्य आणि पिता म्हणजे आधार. मात्र जेव्हा हेच जन्मदाते नियतीसमोर हार मानून क्रूरतेची हद्द गाठतात,

Read more

संगमनेरकरांच्या आर्थिक विकासाचे स्वप्न भंगले! राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय; रेल्वेमार्गाला कायमस्वरुपी मूकावे लागणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या औद्योगिक शहरांना थेट जोडणार्‍या, 235 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाच्या

Read more

सारोळ्याच्या जावयाकडून आदिवासी महिलेला मारहाण! पठारभागातील संतापजनक प्रकार; आरोपीला पाठीशी घातल्याचा पोलिसांवर आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर किरकोळ कारणावरुन शेजारी राहणार्‍या आदिवासी महिलेशी कुरापत काढीत शिंदोडीत राहणार्‍या जावयाकरवी तिला गलिच्छ व जातीवाचक शिवीगाळ व

Read more

निर्दयतेचा कळस! सहा महिन्यांचे अर्भक मुळानदीच्या पात्रात! घारगाव पोलिसांची धावाधाव; ओळख पटविण्याचेही आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर एकीकडे अपत्य होत नसल्याच्या कारणाने अनेक दाम्पत्यांच्या जीवनात नैराश्य दाटल्याची असंख्य उदाहरणे रोजच समोर येत असताना दुसरीकडे

Read more

टक्का वाढल्याने प्रस्थापितांसह ‘भावीं’ची धाकधूक वाढली! पाच प्रभागात पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक; धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या महिनाभरापासून शहराच्या कानाकोपर्‍यात उठलेली निवडणुकीची राळ मंगळवारी मतदानाच्या समाप्तीने जमिनीवर आली. प्रत्यक्ष निकालासाठी तीन आठवड्यांची मोठी

Read more

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या चारित्र्यवान उमेदवाराची निवड आवश्यक! शहर विकासासाठी शत्रूचेही पाय धरु; आमदार सत्यजीत तांबे यांचे संगमनेरकरांना आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर शहरातील मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम यापूर्वी झाले. कधीकाळी खड्ड्यात उतरुन पाणी काढावे लागणारे शहर आज

Read more

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला! तीन प्रभागांमधील निवडणूकही स्थगित; नव्याने निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर  संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपिलात गेलेल्या काही नगरपालिकांसह

Read more