संगमनेरचे पाच तरुण ठरले कोल्हापूरचे ‘लोहपुरुष’! अतिशय खडतर स्पर्धा; आदित्य राठीची चमकदार कामगिरी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जगभरातील एकदिवसीय खेळांमध्ये सर्वाधीक साहसी समजल्या जाणार्या बर्गमॅन 113 ट्रायथलॉन स्पर्धेत संगमनेरच्या पाच तरुण व्यावसायिकांनी बाजी मारली
Read more