आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा गांजा पाजला गेलाय : प्रा.देशमुख संगमनेरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा; बांग्लादेशातील अत्याचारांविरोधात रोष..
नायक वृत्तसेवा, संगमनेर बांग्लादेशात आमच्या हजारों माणसांचे शिरकाण झाले, मात्र हिंदू झोपलेलाच आहे. आपण एक झालो तर काय घडू शकते
Read more