संगमनेरात पुन्हा झुंडगिरीतून पाचजणांना बेदम मारहाण! किरकोळ अपघाताचे कारण; वाढत्या दादागिरीविरोधात शहरात संताप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर दोन दुचाकींचा एकमेकांना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन काहीजणांकडून त्या दुचाकीस्वारासह त्यांच्या मदतीला धावलेल्या अन्य तिघांनाही बेदम मारहाण
Read more