पंतप्रधानांच्या ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणेला संगमनेरात हरताळ! स्थानिक पातळीवरील गटबाजी कायम; ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ निवेदनातून प्रदर्शन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्‍वासामुळे भाजपची मोठी पीछेहाट झाली. बहुतेकवेळा लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या पाठीशी

Read more