प्रादेशिक विकासाला खीळ घालणारा प्रकल्प हलवा! पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग; खासदार कोल्हेंची ‘पीएमओ’कडे मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही दशकांपासून सातत्याने आग्रही मागणी होणार्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला नारायणगांव जवळील जीएमआरटी (रेडिओ दुर्बिण) प्रकल्पाचा आक्षेप
Read more