वंचितांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला : मुख्यमंत्री फडणवीस लोकनेते मधुकर पिचड अनंतात विलीन; शासकीय इतमामात राजूरमध्ये अंत्यसंस्कार..
नायक वृत्तसेवा, राजूर महाराष्ट्राच्या राजकारणात दलित, आदिवासी आणि वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची उन्नती व्हावी यासह आदिवासींच्या वन जमिनीचा
Read more