प्रशासक साहेब; थोडं शहरातील अतिक्रमणांकडेही बघा! फेरीवाल्यांसह रिक्षांनी व्यापले रस्ते; त्यात खोदलेल्या रस्त्यांनी सामान्य मात्र त्रासले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता उठताच अंगात आलेल्या पालिका प्रशासकांनी नियोजनशून्य पद्धतीने एकाचवेळी अनेक रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील दिल्याने
Read more