पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हाया संगमनेरच : विखे दोडीजवळ जंक्शनद्वारे जोडणार शिर्डी; राज्य शासनाकडून अडीचशे कोटी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने दृष्टीपथात येत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
Read more

