संभ्रमासाठी भाजप प्रवेशाच्या वावड्या : थोरात तथ्य नसल्याचा उच्चार; भाजपच्या शेतकरी धोरणावरही टीका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील काही दिवसांपासून काहीजणांकडून आपल्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या पसरवल्या जात आहेत.
Read more

