‘अखेर’ बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’! शिर्डी लोकसभेचे गणितं बिघडणार; कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे उपनेते, माजीमंत्री बबन घोलप यांनी आज शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

Read more