‘अखेर’ म्हाळुंगीच्या पुलाला मुहूर्त लागला! बुधवारी भूमीपूजन; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या दीड वर्षांपासून ‘सत्ताधारी’ आणि ‘विरोधक’ अशा राजकीय झोक्यांवर हिंदोळे खाणार्या म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामास अखेर मुहूर्त
Read more

