घारगाव पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर! व्यवस्थेसह वाहनही आजारी; गाय चोरांचे वाहन पकडूनही कारवाईस टाळाटाळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कारकीर्दीत संपूर्ण व्यवस्थाच आजारी पडलेल्या घारगाव पोलीस ठाण्यातून निष्क्रियतेचा आणखी एक प्रकार
Read more


