पोलीस उपअधीक्षकांची संगमनेर उपकारागृहात झाडाझडती! नवकैदी ‘खंडणी’ प्रकरण; ‘कमोड’ फोडूनही मोबाईल गवसण्यात अपयश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पोखरी बाळेश्वर शिवारातील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात पोलीस कोठडीतील एका आरोपीच्या नातेवाईकाकडून बुधवारी रात्री खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार
Read more
