संगमनेरात बंद असलेली घरं आणि दुकानं चोरट्यांकडून लक्ष्य! मोटार वायडींगचे दुकान फोडले; सत्तर हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक मोटारींची चोरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय व गुन्हेगारी घटनांसह चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

Read more

आशीर्वाद पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ मंडळाचा धुव्वा! ‘विकास’ मंडळावर सभासदांचा विश्वास; सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये गणल्या जाणार्‍या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘आशीर्वाद विकास’ मंडळाने ‘आशीर्वाद

Read more

रिमांड होममधून अल्पवयीन मुलाचे अपहरण संगमनेरात खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही दिवसांत संगमनेरात विविध प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना ऊत आलेला असताना आता त्यात अत्यंत धक्कादायक घटनेची भर पडली

Read more

अखेर ‘त्या’ बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; शहरी आरोग्य अधिकारी मात्र दबावातून रजेवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर इयत्ता बारावी कलाशाखेच्या अर्हततेवर अनधिकृत संस्थेकडून प्राप्त केलेल्या ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’ विषयाचे प्रमाणपत्र मिळवून डॉक्टर म्हणून

Read more

नूतन अधिकार्‍यांना वाळू तस्करांचे खुले आव्हान! वाळूतस्करी थांबता थांबेना; दिवसाढवळ्या राजरोस उपसा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या कित्येक वर्षांपासून संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रातून सुरु असलेला वाळू उपसा राज्यात आदर्श वाळू धोरण जाहीर होवूनही थांबत

Read more

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीची ओढ! महिनाअखेर करणार शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीही हजेरी

नायक वृत्तसेवा, शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ‘तो’ पराभव जिव्हारी लागलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास

Read more

शिर्डीत साईंच्या तिजोरीत नोटांचा ओघ पुन्हा वाढणार? दोन हजार रुपयांची नोटबंदी; सहकारी बँकांच्या भूमिकेवरही लक्ष

नायक वृत्तसेवा, शिर्डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपये मूल्याची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे कोठे काय परिणाम

Read more

संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने धूमधडाक्यात सुरु! ‘त्या’ पोलीस निरीक्षकांचे पत्रकारांना फोन; सगळं काही आलबेल असल्याचाही केला दावा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होवून गेल्या दोन वर्षांपासून ‘कथित’ स्वरुपात बंद असलेले संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने धूमधडाक्यात सुरु

Read more

‘मैं तुझसे प्यार करता हूं’ म्हणत तरुणीचा विनयभंग! शहरातील मुली असुरक्षित; ‘दामिनी’ पथक निष्क्रिय असल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर महाविद्यालयात शिकणार्‍या एका एकवीसवर्षीय विद्यार्थिनीचा गेल्या महिनाभरापासून पाठलाग करणार्‍या रोडरोमिओने गुरुवारी भररस्त्यात तिचा हात पकडून तिला

Read more

शेरी चिखलठाण येथील शेतकर्‍याची सात लाख रुपयांची फसवणूक वाशी फ्रूट मार्केटमधील व्यापारी पिता-पुत्रावर गुन्हा राहुरीत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगराळ भागातील शेरी चिखलठाण येथील एका शेतकर्‍याची आठ एकर खरबुजाची वाडी घेतलेल्या वाशी (नवी

Read more