विद्यार्थ्यांची ‘कोविड चाचणी’ बंधनकारक नाही! शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने शाळांनी परस्पर निर्णय घेवू नये : तहसीलदार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड संक्रमणाचा वेग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने तब्बल 21 महिन्यानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read more






