बहुप्रतिक्षित ‘पुणे-नाशिक’ द्रुतगती रेल्वेमार्गाचे आणखी एक पाऊल पुढे! पुणे जिल्ह्यातील सुमारे सहाशे हेक्टर जमिनीवरील सर्वेक्षण पूर्ण, प्रशासन भूसंपादनाच्या तयारीत
नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वमार्गाच्या भूसंपादनासाठी सर्वेक्षणाची पुणे जिल्ह्यातील प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्याचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर
Read more