शहरालगतच्या जोर्वे येथे पाच दिवसातच सापडले तब्बल 25 रुग्ण..! शहरी रुग्णगती थोपली मात्र, ग्रामीण रुग्णवाढीला मिळाली काहीशी गती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर महिन्याच्या सुरुवातीला समाधानाचा सुखद् धक्का देणार्या कोविडने दोनच दिवसांत चित्र पालटले असून सुरुवातीच्या सरासरीत भरही घातली आहे.
Read more