बसस्थानकावरील सार्वजनिक कार्यक्रमांना व्यापार्यांचा विरोध! थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे; अवघ्या दोन हजार रुपयांच्या बदल्यात मिळते जागा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही वर्षात सार्वजनिक कार्यक्रमांसह राजकीय आंदोलनांचे केंद्र बनलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या परिसरातून आता नाराजीसोबतच विरोधाचे सूरही उमटत आहेत.
Read more

