म्हाळुंगी नदीपात्रातून निघतोय गांजाचा धूर! शहर पोलिसांची थातुरमातूर कारवाई; बाकी सबकुछ आलबेल आहे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मराठीत एक म्हण आहे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ तशी काहीशी गत बुधवारी संगमनेरात अनुभवायला मिळाली. वाळूच्या कारवाईत

Read more

काँग्रेस आणि भाजपकडून जागेची स्वतंत्रपणे पाहणी! संगमनेरचे प्रस्तावित शिवस्मारक; पालिका अधिकार्‍यांची मात्र धावपळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात होवू घातलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्मारकावरुन भाजप व काँग्रेसमध्ये सुरु झालेली श्रेयवादाची लढाई

Read more

छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावरुन संगमनेरात रंगला कलगीतुरा! सरकारकडून एक कोटीचा निधी; अश्‍वारुढ की सिंहासनाधिश्‍वर यावरुन संभ्रम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह नियोजित स्मारकावरुन संगमनेरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि

Read more

भंडारदर्‍याचा पाणीसाठा साडेचार टीएमसी! भात लागवडीची लगबग; लाभक्षेत्रातही बरसल्या धारा..

नायक वृत्तसेवा, अकोले पाणलोटात जेमतेम तर लाभक्षेत्रात खडखडाट असलेल्या वरुणराजाने रविवारी चित्रा नक्षत्राच्या पूर्वार्धात जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागात हजेरी लावली.

Read more

महामार्गावरील बोगद्यातून विद्यार्थीनींवर भिरकावले जाताहेत दगड! कासारवाडीत विकृतांचा कहर; पोलिसांसह महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या मध्यात असलेल्या बोगद्यातून गेल्या वर्षभरापासून विद्यार्थीनींना लक्ष्य करुन दगड भिरकावण्याचे प्रकार घडत आहेत.

Read more

पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना ‘कंट्रोल’ जमा करा! पठारावरील नागरिकांची मागणी; अवैध धंद्यांना पाठबळ असल्याचा गंभीर आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कथीत लव्ह जिहाद प्रकरणाने पठारावरील वातावरण चांगलेच तापले असून पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या विरोधात जनक्षोभ उसळू

Read more

पोखरण संघाने पटकावला पहिला ‘ब्राह्मण लीग’ चषक! अमेय तिवारी मालिकावीर; बक्षिसाची रक्कम मंदिर जिर्णोद्धाराला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाने मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. फरगडे स्पोर्ट क्लब येथे झालेल्या या

Read more

हवाल्याच्या कारणावरुन नगरसेवकाची ‘दमबाजी’! संगमनेरातील प्रकार; पोलिसांची भूमिकाही संशयास्पद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर हवाल्याच्या माध्यमातून दिलेल्या पैशांना केवळ साक्षीदार असताना त्याच्या वसुलीसाठी चक्क माजी नगरसेवकाकडून मध्यस्थालाच शिवीगाळ करण्यात आली. भरदुपारी

Read more

पंढरीला जाण्यासाठी समूह नोंदणी केल्यास थेट गावातून बस! एस.टी.महामंडळाचा निर्णय; ‘प्रवाशी व पालक दिन’ही करणार साजरा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून ‘अच्छे दिन’ प्राप्त झालेल्या राज्य परिवहन महामंडळाने अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपायायोजना

Read more

संगमनेरच्या साई मंदिरात सामूहिक पारायण सोहळा गुरुपोर्णिमा उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर हजारों भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमनेरातील श्रीसाई मंदिरात यंदाही गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्या

Read more