स्वातंत्र्य दिनी भंडारदरा ओव्हर फ्लो होण्याची शक्यता मावळली! पाणलोटात केवळ रिमझिम; पाण्याची आवक कमी त्यात विसर्गही सुरु

नायक वृत्तसेवा, अकोले निर्मितीपासून बहुतेकवेळा १५ ऑगस्ट पूर्वी ओव्हर फ्लो होण्याची भंडारदरा धरणाची परंपरा यावर्षीही खंडीत होण्याची शक्यता आहे. गेल्या

Read more

लाभक्षेत्रासह पाणलोटात पावसाची पूर्णतः उघडीप! भंडारदर्‍याच्या विसर्गातही कपात; ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा लांबली

नायक वृत्तसेवा, अकोले आज ओव्हरफ्लो होईल, उद्या होईल असे वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असतानाच त्याला हूल देत आता चक्क पावसानेच

Read more

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साडेनऊ टीएमसीवर! पावसाचा जोर ओसरला; आढळा धरणातही समाधानकारक पाणी

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या आठवडाभर धरणांच्या पाणलोटात धोऽधो कोसळणार्‍या पावसाचा जोर रविवारी ओसरला. त्यामुळे अकोले तालुयातील सर्वच धरणांमध्ये होणारी पाण्याची

Read more

मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोटात पावसाचे तांडव! घाटघरमध्ये विक्रमी दहा इंच पाऊस; भंडारदर्‍यातून बारा हजार युसेक विसर्ग..

नायक वृत्तसेवा, अकोले मागील दीड महिन्यापासून जेमतेम स्वरुपात कोसळणार्‍या मान्सूनने गुरुवारी विशाखा नक्षत्रात धरणांच्या पाणलोटात अक्षरशः तांडव घातले. जिल्ह्यातील पावसाचे

Read more

धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर ओसरला पाडोशी पाठोपाठ सांगवीही ओव्हर फ्लो; आढळेचा साठा हलू लागला

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या दोन दिवसांपासून पाणलोटात काहीसा जोर धरणार्‍या पावसाला बुधवारी काहीशी मरगळ आली. त्यामुळे धरणांमधील आवकही मंदावली असून

Read more

भंडारदर्‍याच्या सांडव्याचा दरवाजा उघडला! पावसाची संततधार कायम; तीन हजार दोनशे क्यूसेकचा विसर्ग

नायक वृत्तसेवा, अकोले आठवडाभराच्या विश्रांतीनंतर धरणांच्या पाणलोटात परतलेल्या पावसाला अद्यापही म्हणावा तसा जोर नसला तरीही संततधार टिकून असल्याने जिल्ह्यातील तीनही

Read more

रतनवाडी, घाटघरसह मुळा खोर्‍यात पावसाचा जोर वाढला! भंडारदर्‍यात हंगामातील विक्रमी आवक; मुळा नदीनेही किनारे व्यापले

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या आठवड्यापासून पाणलोटात काहीशा मंदावलेल्या पावसाला गुरुवारी सकाळपासून पुन्हा जोर चढला आहे. सायंकाळ होताहोता कळसूबाईच्या शिखरांवरील जलधारा

Read more

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 61 टक्क्यांवर! पाणलोटात संततधार कायम; आढळा खोरे मात्र अद्यापही तहानलेले

नायक वृत्तसेवा, अकोले धरणांच्या पाणलोटात शुक्रवारी परतलेल्या पावसाचा जोर अद्यापही टिकून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरु

Read more

पाणलोटात पावसाचा पुन्हा झंझावात! वाकी ओव्हरफ्लो; मागणी रोडावल्याने निळवंडेचे दरवाजे बंद..

नायक वृत्तसेवा, अकोले धरणांच्या पाणलोटात गुरुवारी सकाळपासून काहीशी विश्रांती घेणार्‍या वरुणराजाचे अवघ्या चोवीस तासांतच झंझावाती पुनरागमन झाले आहे. भंडारदर्‍याच्या पाणलोटात

Read more

आता रतनवाडीतही विक्रमी साडेसहा इंच पाऊस! पाणलोटात धूमशान; भंडारदर्‍यात 368 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक

नायक वृत्तसेवा, अकोले जिल्ह्यातील पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर विलंबाने का होईना पावसाने जोर धरला असून दिवसागणिक पाणीसाठ्यांमध्ये

Read more