संगमनेरातील सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेच्या वस्तू! लाखोंचा खर्च पाण्यात; पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षात अंधार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मोठ्या गाजावाजासह लाखों रुपयांची उधळण करुन विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह शहरातील प्रमुख चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता

Read more

संगमनेरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना बढती! पोलीस ठाण्याची खुर्ची पुन्हा रिकामी; खमक्या अधिकार्‍याची प्रतिक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अवघ्या आठवड्याभरापूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेणार्‍या वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना स्थीर होण्यापूर्वीच

Read more

‘यशोधन’ बनले काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीचे केंद्र! अंतर्गत सर्व्हेक्षणात काँग्रेसची बाजी; इच्छुकांची समर्थकांसह संगमनेरात गर्दी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधीक जागा पटकावल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातही आघाडीत काँगे्रसलाच

Read more

निमोणच्या ‘यशवंत’चे चेअरमन अडकले कचाट्यात! खासदार राणावत यांच्यावरील टीका; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर ज्ञानदानाचे मंदिर समजल्या जाणार्‍या विद्यालयात स्वातंत्र्य दिनी क्रांतिकारकांचे शौर्य सांगण्याचे सोडून आपली राजकीय पोळी भाजू पाहणार्‍या वकिलाचा

Read more

वैभवशाली शहराला बेशिस्त वाहतूक व्यवस्थेचा कलंक! क्षणाक्षणाला होतोय खोळंबा; मात्र, पोलीस आणि पालीका आपल्याच धुंदीत मस्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याने समृद्ध झालेल्या आणि जिल्ह्यात ‘वैभवशाली शहरा’ची टिमकी बडवणार्‍या संगमनेर शहराला लागलेला बेशिस्तीचा कलंक पुसता

Read more

महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात संगमनेरात गुन्हा! प्रेषितांविरोधात वक्तव्याचा आरोप; मध्यरात्री तीनबत्ती चौकात चक्काजाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटावरील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे

Read more

संगमनेरातील जमीन घोटाळ्याची व्याप्ती अपार! बड्या माशांच्या नावाचीही चर्चा; सखोल चौकशीसह कारवाईची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आठ दशकांपासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या कूळावर अचानक मूळमालकाचे ‘भूत’ उभे राहीले आणि जमीनीचा ताबाच मागू लागले.

Read more

साकूरच्या ‘रुबाब’ अत्याचार प्रकरणात चौथा आरोपी अटक! घरी येताच आवळल्या मुसक्या; द्रुतगती न्यायालयात चालणार खटला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर साडेपाच महिन्यांपूर्वी पठारभागातील साकूरमध्ये असलेल्या ‘रुबाब’ पानशॉपमध्ये साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर

Read more

वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष खेडकर नियंत्रण कक्षात! भगवान मथुरे कोपरगावचे निरीक्षक; जिल्ह्यातील सदतीस अधिकार्‍यांच्या बदल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यात विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांचे बदली

Read more

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडून कूळ जमीनी लाटण्याचे षडयंत्र! यंत्रणांना हाताशी धरुन सुरु आहे खेळ; पीडिताचा ‘स्वातंत्र्यदिनी’ आत्मदहनाचा इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कूळ हक्काने प्राप्त झालेल्या जमीनींच्या हयात नसलेल्या मूळ मालकांचा शोध घेवून त्यांच्या वारसांचे बनावट आदिवासी प्रमाणपत्र तयार

Read more