बापरे! संगमनेर तालुक्याच्या रूग्णसंख्येत पडली विक्रमी भर! एकाच दिवशी 80 बाधित आढळल्याने तालुक्याचा प्रवास दुसऱ्या सहस्रकाकडे

नायक वृत्तसेवा, संगमनेर दिवसोंदिवस संगमनेर तालुक्यातील कोविडस्थिती भयंकर होत चालली असून रुग्णसंख्येत दररोज भर पडत असल्याने संगमनेर तालुका आता दुसर्‍या

Read more

कोविडने घेतला संगमनेर तालुक्यातील आणखी एकाचा बळी? मालदाड येथील होतकरु छायाचित्रकाराच्या मृत्युने पंचक्रोशीत पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाची दाहकता दिवसांगणिक उग्ररुप धारण करीत आहे. गुरुवारी संगमनेर तालुक्यातील बाधितांचे अठरावे शतक पूर्ण

Read more

राहुरी कोविड केअर सेंटरमधील कोरोना तपासणी थंडावली

राहुरी कोविड केअर सेंटरमधील कोरोना तपासणी थंडावली किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची हेळसांड; खासगीत मोठा खर्च नायक वृत्तसेवा, राहुरी राहुरी

Read more

संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे अठरावे शतक..! शहरासह तालुक्यातील 16 जणांचे अहवाल कोविड संक्रमित

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती उंचावतच असून आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या दोन-तिन दिवसांच्या अहवालातून ग्रामीणभागाच्या

Read more

प्रवरा उद्योग समूहामध्ये कोरोना चाचणी उपक्रमास प्रारंभ

प्रवरा उद्योग समूहामध्ये कोरोना चाचणी उपक्रमास प्रारंभ नायक वृत्तसेवा, राहाता कोरोना नियंत्रणासाठी माजी मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या

Read more

नेवाशामध्ये सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करा!

नेवाशामध्ये सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करा! भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांची तहसीलदारांकडे मागणी नायक वृत्तसेवा, नेवासा नेवासा येथे सर्व

Read more

कोरोना उपाययोजनांत राज्य सरकारची केवळ चमकोगिरी ः विखे

कोरोना उपाययोजनांत राज्य सरकारची केवळ चमकोगिरी ः विखे पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नायक वृत्तसेवा, राहाता

Read more

संगमनेर तालुक्यात कोविडचे धक्का तंत्र आजही अव्याहत..! शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याने तालुका पोहोचला अठराव्या शतकाच्या दारात..

श्याम तिवारी नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याला कोविडचे धक्का देण्याचे तंत्र अव्याहत असून आजही शहरासह तालुक्याला धक्के देणारे अहवाल प्राप्त

Read more

कोविडने घेतला संगमनेर तालुक्यातील अठ्ठाविसावा बळी..! सलग दोन दिवसांत दुसरा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यात पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढतच असून दररोज रुग्णवाढीचे नवनवीन विक्रम समोर येत आहेत. त्यातच कोविडची बाधा झाल्याने

Read more

विसर्जनाच्या दिवशीही संगमनेरकरांच्या उत्साहावर विरजण..! एका मृत्यूसह तब्बल बेचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यात कोविड विषाणूंचा हैदोस सुरुच असून काही क्षणांपूर्वी संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय इसमाच्या

Read more