संगमनेर तालुक्यात कोविडने घेतले एकाच दिवशी दोघांचे बळी! शहरातील गिरीराजनगरमधील इसमासह तालुक्यातील चिखली येथील महिलेचा कोविड मृत्यु
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यात कोविडचा कहर सुरुच असून दररोज वाढत्या रुग्णसंख्येसोबतच तालुक्यातील कोविड मृत्युमध्येही वाढ होत आहे. गेल्या महिन्यात
Read more





