‘सुरत-चेन्नई’ एक्सप्रेस महामार्ग ठरणार जिल्ह्यासाठी ‘गेमचेंजर’! दक्षिणेसह उत्तरेचेही प्रवेशद्वार उघडणार; संगमनेर तालुक्यातील तिनशे हेक्टर जमीनीचे संपादन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमाला ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली
Read more


