‘हिंदुत्त्वाचे’ गुणगान करणार्या कीर्तनकारावर घुलेवाडीत हल्ला! राजगुरुनगरचे संग्रामबापू महाराज भंडारे; चौदाजणांवर विविध कलमान्वये गुन्हा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर घुलेवाडीच्या हनुमान मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला शनिवारी गालबोटं लागले. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी राजगुरुनगर (जि.पुणे)
Read more
