धांदरफळचा हल्ला झाला, तालुक्याने आमदार बदलला : मंत्री विखे-पा.आमदारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा; सुनियोजित कारस्थानाचाही गंभीर आरोप..
नायक वृत्तसेवा, संगमनेरसंगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला सुनियोजित कटाचा भाग असून सुर्दैवाने हल्लेखोराकडे कोणतेही शस्त्र नसल्याने मोठा अनर्थ टळला.
Read more
