बेधुंद ‘डिजे’ वाहन चालकाने वरातीलाच चिरडले! संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना; दोघे जागीच ठार तर तिघे अत्यवस्थ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या सर्वत्र विवाह सोहळ्यांची धूम सुरु असतांनाच संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. धांदरफळ
Read more


