आठ दिवसांत संगमनेरातील सिग्नल कार्यान्वित होणार! दैनिक नायकच्या वृत्ताचा ‘इफेक्ट’; पोलीस निरीक्षकांनीही दर्शवली सहमती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही वर्षात सर्वसामान्यांच्या करांमधून मिळालेल्या पैशांची सत्ताधार्यांकडून वारेमाप उधळपट्टी करण्यात आली. पालिकेच्या सगळ्याच विभागांमध्ये ठेकेदारी बोकाळल्याने
Read more

