मराठा बांधवांच्या सेवेसाठी नगरमध्ये पेटणार चुली लाखो आंदोलकांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील मराठा बांधव एकवटणार
नायक वृत्तसेवा, नगर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार
Read more

