काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा जय श्रीराम ‘आत्मीय’ की ‘राजकीय’? प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शुभेच्छा फलक; ‘हायकमांड’चा निर्णय चुकल्याचे दिशादर्शक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सोमवारी अयोध्येत पार पडलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले होते. प्रभू श्रीराम प्रत्येक हिंदू धर्मियाच्या
Read more


