राजापूर रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणांवर अखेर हातोडा! सार्वजनिक बांधकाम विभाग; राजापूरकडे जाण्यासाठी चोवीस मीटर रुंदीचा रस्ता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर देशाच्या कानाकोपर्यातून येवून म्हाळुंगी नदीभोवती वसाहतींचे कोंडाळे घालीत आता रस्त्यांचाही घोट घेवू पाहणार्या अतिक्रमणधारकांवर आज कारवाईचा बडगा
Read more

