पुणतांबा येथील अन्नदात्यांचे आंदोलन अखेर दोन दिवसांसाठी स्थगित! कृषीमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई फळाला; मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक..

नायक वृत्तसेवा, शिर्डी गेल्या चार दिवसांपासून पुणतांबा येथे सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन अखेर आज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.

Read more

दरोडेखोरांच्या अटकेसाठी पत्रकार संघाच्या जिल्ह्याध्यक्षांनाच उपोषणाची पाळी! सोनई पोलीस ठाण्याचा गलथान कारभार; शेतातील उभ्या गव्हावर दरोडा घालणार्‍यांना अभय..

नायक वृत्तसेवा, नेवासा दीड महिन्यांपूर्वी शेतात उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाची हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने चोरी करणार्‍यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल होवूनही अद्याप

Read more

अबब; 25 फूट उंचीपर्यंत टोमॅटोची वाढ! वीरगावच्या तिघा शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग..

महेश पगारे, अकोले तालुक्यातील वीरगाव येथील अनेक प्रयोगशील शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग राबवत आहे. असाच एक प्रयोग टोमॅटो पिकात राबविला

Read more

टाकळीभान शिवारात भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ शेळ्यांच्या कळपावर हल्ला; पाच ठार तर चार गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बिबट्याने शुक्रवारी (ता.3) भर दुपारी 12 वाजता खोडवा ऊसात चारा खात असलेल्या शेळ्यांच्या कळपातील

Read more

पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तिसर्‍या दिवशी अधिक तीव्र उसाची प्रतीकात्मक होळी करुन दुधाचेही केले फुकट वाटप

नायक वृत्तसेवा, राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी आपल्या 14 मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शेतकरी

Read more

37 वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी रंगले जुन्या आठवणींत! सह्याद्री विद्यालयाच्या 1985 सालातील दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरातील सह्याद्री विद्यालयाची 1985 सालामध्ये दहावीत शिकणारी तुकडी नुकतीच स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भेटली. तब्बल 37 वर्षांनी भेट होणार

Read more