अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्याला एका वर्षाचा सश्रम कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा; 2018 साली घडली होती घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार व पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच प्रकरणातील अल्पवयीन पीडितेला संगमनेरातून फूस लावून
Read more
