माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज तोडली महावितरण अधिकार्यांनी जाणीवपूर्वक वीज तोडल्याचा सरपंचाचा आरोप
नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज जोडणी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी जाणीवपूर्वक तोडली असल्याचा आरोप सरपंच बाळासाहेब
Read more







