राजकीय संभ्रमात अडकला शिर्डी लोकसभा मतदार संघ! घोलपांचा शिवसेना प्रवेश; तर, काँग्रेसच्या राजेंद्र वाघमारेंकडून बंडखोरीचे संकेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकसभा निवडणुकांचा शंखनाद होण्यापूर्वीच राजकीय संभ्रमात अडकलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात सध्या सुरु असलेल्या घडामोडींनी गोंधळात आणखी

Read more

शिर्डी लोकसभा मतदार संघात राजकीय ‘ट्विस्ट’! बबन घोलप यांची ‘एन्ट्री’; महसूलमंत्री विखे पाटलांशी संगमनेरात अर्धातास गुप्तगू..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन 2014 साली काँग्रेसवासी झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेनेतील पुनर्रप्रवेशाने राजकीय गोंधळ उडालेल्या शिर्डी

Read more

पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर शहरातील बकालपणात पुन्हा वाढ! भंगारातील रिक्षा हळूहळू थांब्यावर; कारवायांमध्ये सातत्य नसल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महिन्याभरापूर्वी कोल्हेवाडी रस्त्यावर घडलेल्या झुंडशाहीच्या घटनेने अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत तिसर्‍यांदा संगमनेर शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडले होते.

Read more

उमेदवाराच्या सुरुची भोजनातच उफाळली गटबाजी शिवसेना उबाठा गटातील प्रकार; माजी खासदारांची वाट बिकट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर रामदास आठवलेंसारख्या दिग्गज नेत्याचा दारुण पराभव करीत लोकसभेत पोहोचलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेस, भाजप आणि

Read more

आपण असे अनेक मागासवर्गीय नेते कामाला लावले! अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांची धमकी; भाजप दलित आघाडीच्या शहराध्यक्षांची तक्रार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गुन्हेगारी, चोर्‍या, हाणामार्‍या आणि विस्कळीतपणा यामुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या अकोले पोलीस ठाण्याच्या कारकीर्दीत आणखी एका धक्कादायक प्रकाराची

Read more

संगमनेरातील अंमलीपदार्थ तस्करांना शहर पोलिसांचे पाठबळ! तरुणाई ‘गर्दा’च्या सापळ्यात; महिनाभरापूर्वी केवळ पंटरवरच झाली होती कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर शहर पोलीस ठाणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असे समजून गेल्या काही वर्षापासून शहरात दाखल

Read more

संगमनेरातील अंमली पदार्थांच्या तस्करावर मोठी कारवाई! साडेचार किलो गांजासह ‘गर्दा’ हस्तगत; संयुक्त कारवाईत चार लाखांची रोकडही जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनू पहाणाऱ्या संगमनेरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या

Read more

वंचितची भूमिका महाविकास आघाडीसाठी मारक! शिर्डी लोकसभा; उत्कर्षा रुपवतेंसह प्रवीण गवांदे यांचेही नाव चर्चेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जशा समीप येत आहेत तशा राजकीय घडमोडींनाही वेग येवू लागला आहे. राज्यातील बहुतेक लढती

Read more