आचारसंहितेच्या आडून मुळा नदीवर वाळू तस्करांचा दरोडा! दिवसाढवळ्या सुरु आहे लुट; ट्रॅक्टरच्या आवाजाने ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील नद्यांच्या पात्रावर करडी नजर असलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशांना आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाल्याने

Read more