संगमनेरच्या ‘महाठगा’चा मंत्री विखेंच्या बँकेलाही चुना! आठ जणांसह घातला साडे अडतीस लाखांना गंडा; फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका व पतसंस्थांनी मोठ्या विश्वासाने ‘गोल्ड व्हॅल्युअर’ (सुवर्ण मूल्यांकर) म्हणून जबाबदारी सोपविलेल्या संगमनेरच्या जगदीश

Read more

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा भक्तांनी शिर्डीत केला निषेध नगर-मनमाड महामार्गावर साईबाबांची आरती करुन निषेधाचा दिला नारा

नायक वृत्तसेवा, शिर्डी बागेश्वर धामप्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी

Read more

जलजीवन मिशनमधून वाकी गावचा पाण्याचा प्रश्न मिटणार ः पिचड बाजीराव दराडे आणि सुनीता भांगरे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

नायक वृत्तसेवा, अकोले जलजीवन मिशनमधून प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाकी गावचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

Read more

पोलिसांच्या हद्दीच्या वादात महिला तक्रारदाराची तीन दिवस फरफट! शहर पोलीस ठाण्यातील प्रकार; आता घारगाव पोलीस करणार बसस्थानकावरील चोरीचा तपास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर केवळ वैभवशाली इमारत म्हणून लौकिकास आलेले संगमनेर बसस्थानक चोर्‍या, गंठण लांबविण्याचे सततचे प्रकार, अनैतिक व्यापाराचे केंद्र म्हणून

Read more

अहमदनगर जिल्ह्याचे महसुली उत्पन्न एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये! जिल्ह्यात कर्जत तालुका ठरला अव्वल तर कोपरगाव तालुक्यातून निचांकी वसुली

नायक वृत्तसेवा, संगमनेर शेतसारा, अकृषक कर, नजराणे यासह गौणखनिजाची रॉयल्टी आणि दंडातून अहमदनगरचा महसूल विभाग यंदाही मालामाल झाला आहे. जिल्ह्याने

Read more

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हा ः नवले काँग्रेसच्यावतीने देश पातळीवर करण्यात येणार जनआंदोलन

नायक वृत्तसेव, संगमनेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात समर्थ राज्यघटना असून सध्या घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली

Read more