बांधाच्या वादातून चौघांची महिलेला जातीवाचक शिवीगाळ साकूरच्या खंडोबामाळावरील घटना; दोन महिलांसह चौघांवर अॅट्रॉसिटीन्वये गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर सामाईक असलेल्या शेतीच्या बांधावरुन दोन कुटुंबात झालेल्या हमरीतुमरीचे पर्यवसान जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करण्यात झाले. यातून अनुसूचित
Read more