हक्काचा मतदार बांधून ठेवण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान! मागील आठ निवडणुकांमध्ये काँग्रेसला निर्भेळ यश; शिवसेनेतील उभी फूटही पथ्यावर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील सलग पाच निवडणुका पक्षचिन्हावर लढविणार्या शिवसेनेला आजवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात विजयी घोडदौड करता आलेली नाही. विशेष
Read more