नाशिक व राहुरीच्या ‘नानां’मध्ये विभागली संगमनेरची शिवसेना! दोन्ही गटांकडून परस्परविरोधी आंदोलने; आता थेट पदाधिकार्यांवरच बदनामीचा गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या शनिवारी दैनिक सामनातून जाहीर झालेल्या तालुक्यातील नूतन पदाधिकार्यांच्या नावांवरुन उसळलेला शिवसेनेतील अंतर्गत कलह आठवडा उलटल्यानंतरही कायम
Read more




