आणखी एका पोलीस कर्मचार्याने संपविली आपली जीवनयात्रा! तालुक्यातील महिला पोलिसाची आत्महत्या; अवघ्या वीस दिवसांत जिल्ह्यातील तिसरी घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर वर्षभरापूर्वी मुंबईहून शिर्डी पोलीस ठाण्यात बदली झालेल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहणार्या 29 वर्षीय महिला पोलीस
Read more
