शिर्डीमध्ये अग्नितांडव; यूनियन बँक व एटीएम थोडक्यात बचावले! लाखो रुपयांचे नुकसान; परिसरातील रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण..
नायक वृत्तसेवा, शिर्डी नगर-मनमाड महामार्गालगत असणार्या प्लास्टिक मटेरियल दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शिर्डी येथे घडली
Read more




