शेततळ्यांच्या माध्यमातून आदिवासी गावे झाली पाणीदार! एएसके फाउंडेशनसह बायफच्या सहकार्यातून वीस सामूहिक शेततळ्यांची निर्मिती
नायक वृत्तसेवा, अकोले पाणी ही मानवाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. पाण्याशिवाय शेती, उद्योगधंदे, पशुधन व पर्यावरण अबाधित राखणे शक्य नाही.
Read more






