दोन रुपयांवरुन वाहकाला मारहाण केल्याने तीन महिन्यांचा सश्रम कारावास! कर्जुले पठारचे तिघे तरुण दोषी; संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर बस तिकिटाचे राहीलेले अवघे दोन रुपये देण्यावरुन बसवाहकाशी हुज्जत घालून नंतर आपल्या दोघा साथीदारांसह त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
Read more