संगमनेरच्या नदीपात्रात दारुड्यांचा धुडगूस! महिलांची उघड छेडछाड; सुरक्षादलाचे पथक कागदावरच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या उष्णतेने उच्चांक गाठलेला असताना अमृतवाहिनी मात्र वाहती असल्याने दररोज संध्याकाळी प्रवराकाठाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत आहे.
Read more

