गांधी टीव्हीएस ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रास्त किंमत, त्वरित अर्थसहाय्य उपलब्धता, कमीत कमी डाऊन पेमेंट, माफक व्याज दर, एक्सचेंज सुविधा, विनम्र व तप्तर सेवेसह चोख व्यवहार, आणि विक्री पश्चात दर्जेदार सेवा या गुण वैशिष्ट्यांमुळे सुपरिचित असलेल्या येथील ‘गांधी टीव्हीएस’ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील ‘गांधी टीव्हीएस’ ने आकर्षक नवरात्री ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. फक्त ३,९९९ रुपयांचे डाउनपेमेंट करून टीव्हीएस जुपिटर ११०, घरी घेऊन जावु शकता. याच बरोबर, सरकारने लागू केलेल्या नवीन टॅक्स स्लॅबनुसार जीएसटी दरकपातीचा तात्काळ लाभ घेऊन तब्बल ९ हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. यासाठी गांधी टीव्हीएस मध्ये उत्कृष्ट फायनान्स प्लॅन्स,जलद कर्ज मंजुरी, फायदेशीर एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नवीन टु-व्हिलर खरेदी सोबतच नाशिकमध्ये बेस्ट कस्टमर केअरची हमी गांधी टीव्हीएस देत आहे.

संगमनेर, राहाता, अकोले, आश्वी, तळेगाव दिघे, घारगाव, बाभळेश्वर, पुणतांब्यासह नाशिक शहरातील ‘गांधी टीव्हीएस’चे शोरूम नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहेत.

Visits: 72 Today: 2 Total: 1103753
