खुनाचा प्रयत्न करणार्‍यास पाच वर्षांचा कारावास! जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा; अकोल्यात घडली होती घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एकाने दुसर्‍यावर थेट चाकूने हल्ला केला. यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या दुसर्‍या इसमावरही आरोपीने

Read more